¡Sorpréndeme!

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबावर ठाकरेंचे बाण, शिंदेंचाही पलटवार | Politics | Sakal

2022-10-06 144 Dailymotion

शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नाही तर मंत्री पदावरुन ठाकरेंनी शिंदेच्या कुटुंबावरही टीका केली. या टीकेला शिंदेंनीही प्रतिउत्तर दिले.